Wednesday 29 April 2020

सुंदर विचार

वेळ हि एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श 
करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर 
वाहून गेलेलं पाणी, कधीही परत येऊ शकत नाही.
असच वेळेचही आहे एकदा गेलेली वेळ, कधीच 
परत येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घ्यायला हवा !!!